औरंगाबाद: आवश्यक शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणारे व कायम पदांवर नियमानुसार नियुक्त झालले तसेच नेट/सेट परीक्षेतून रीतसर सूट मिळालेले वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकही राज्य सरकारच्या ‘करिअर अँडव्हान्समेंट स्कीम’ (सीएएस)नुसार वाढीव वेतनश्रेणी मिळण्यास पात्र ठरतात, असा निकाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिला.
No comments:
Post a Comment